आरबीआयने देशातील २ बँकांचा परवाना केला रद्द


RBI cancels license

RBI cancels license :  मोठी बातमी! ‘या’ 2 बँकांचा परवाना रद्द;ग्राहकांवर होणार परिणाम, तुमचे खाते आहे का?

देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने पून्हा एकदा मोठा निर्णय घेत देशातील २ बँकांचा परवाना रद्द केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन पट्टणा सहकारी बँक नियामिता (मस्की, कर्नाटक)

आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (बहराइच, यूपी) या बँकांचा परवाना रद्द केला आहे.

हे जाणून घ्या कि 21 सप्टेंबर आरबीआयने अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, त्रिवेंद्रमचा परवाना रद्द केला होता.

  👉🏻  इमर्जन्सी फंड के फायदे Benefits of Emergency Fund

आरबीआयच्या या निर्णयानंतर आता या दोन्ही बँकांना बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. आरबीआयनुसार बँकांना त्यांचा बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर परिणाम होईल.

RBI cancels license नेमकं कारण काय ?

🖕 Click Here

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. या दोन्ही बँका बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 56, कलम 11 (1) आणि कलम 22 (3)(डी) च्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत.
एवढेच नाही तर ही बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना तिच्या आर्थिक स्थितीनुसार पूर्ण देयके देण्यासही असमर्थ आहे. आरबीआयनेही हे ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.

👉🏻 FREE डीमैट खाता खोलने के लिए यहां क्लिक करें 

बँकिंग व्यवसायावर बंदी, ग्राहकांवर होणार परिणाम

आरबीआयने मल्लिकार्जुन पट्टाना सहकारी बँक नियामिता आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या बँकिंग व्यवसायावर 22 सप्टेंबरपासून बंदी घातली आहे. यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे देखील समाविष्ट आहे.

तुम्ही दररोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? तर सावधान, हृदयासाठी ठरू शकते हानिकारक; जाणून घ्या कसं

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) नियमांनुसार, प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर दावा करण्याचा अधिकार असेल

👉🏻 Income Tax Department notified new angel tax rules in Hindi

🖕 Click Here